आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Social Sites : शाजियांनी धरला झाड़ू, करणार AAP ची सफाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मफलर मॅन अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला राम-राम करून पक्षाच्या वरिष्ठ नेत्या शाजिया इल्मी यांनी आपचीसोबत सोडून भाजपाचा रस्ता धरला आहे. शाजिया यांनी केजरीवाल यांचा झाड़ू सोडून 'आप' च्या सफाईसाठी भाजपाचा झाड़ू हातात घेतला आहे. या सर्व घडामोडींवर सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नेमकी कशा प्रकारची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे ते...