आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY JOKES - अबकी बार... सोशल नेटवर्कींगचा मोदींवर प्रहार...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ते दिवस काय दिवस होते, जेव्हा लोक कांदा-टमाटे खाऊन आपले पोट भरत. मात्र आता महागाई आणि टमाट्याचे भाव पाहता टमाटे खाणे म्हणजे एखादी महागडी डिश खाण्यासारखे झाले आहे. यंदा महागाईचा फटका टमाट्याला बसला आहे. महागाईने तर सर्वच ठिकाणी आपले ठाण मांडले आहे, मात्र यंदा दररोज खाल्ल्या जाणार्‍या भाज्यांवरही महागाईने करडी नजर टाकली आहे. निवडणूकीपूर्वी महागाई कमी करू भ्रष्टाचार कमी करू, अबकी बार.... असे आवाहन करणार्‍या मोदी सरकारने सत्तेत आल्याच्या दोन महिन्यातच महागाई दुपटीने वाढवल्याचे दिसून येत आहे. मोदींनी सोशल नेटवर्कींगचा वापर करून तरूणांना आपल्याकडे आकर्षित केले, मात्र आता हीच तरूणाई मोदींच्या महागाईचा समाचार सोशल नेटवर्कींगच्याच माध्यमातून घेत आहे. सोशल नेटवर्कींगवर दरवेळी कोणीना कोणी टार्गेट होतो. मात्र यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच सोशल नेटवर्कींग युजरच्या कचाट्यात सापडले आहेत... पाहूयात काय काय जोक्स येताहेत मोदींच्या विरोधात फेसबुकवर आणि ट्वीटरवर...

सर्व फोटो साभार - सोशल नेटवर्कींग...