आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: मोदी असो किंवा मनमोहन सिंग सर्वांनीच केला बालपणी खट्याळपणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हम भी अगर बच्चे होते तो नाम हमारा होता डब्लू-बब्लू, खाने को मिलते लड्डू...' हे गीत तुम्‍ही कदाचीत ऐकले असेल. या गिताची आठवण होण्‍याचे कारण, आज पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. आपल्‍या पतंप्रधानाच्‍या वाढदिवसा निमित्त मोदी आणि मनमोहन सिंग यांच्‍या सारख्‍या राजकीय नेत्‍यांना बालपणी कोणते खेळ आवडत असतील याचा तर्क लावला आहे.
चर्चीत असलेल्‍या नेत्‍यांना बालपणी कोणती कामे करायला आवडत असतील, याचे आदांच त्‍यांचा वर्तमान कार्यपद्धतीवरून बांधण्‍यात आले आहेत. मोदी हे विरोधकांना मात देणारे नेतृत्‍व म्‍हणून ओळखले जाते. आजच्‍या परिस्थितीवरून यांना बालपणी कोणते खेळ आवडत असतील याविषयी कार्टूनिस्‍टनी काय आदांच बांधले याविषयी कार्टून्‍सच्‍या माध्‍यमातून आज आम्‍ही तुम्‍हाला माहिती देणार आहोत.
पुढील स्‍लाईडवर पाहा विविध नेत्‍यांना सुट करणारे कार्टून्स...