आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 pranks: शुद्धीवर असो किंवा टूल, प्रत्‍येकजण झाला एप्रिल फूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपल्‍याला कोणी एप्रिल फूल बनवू शकत नाही, या भ्रमात कोणी राहू नका. सकाळी उटल्‍यापासून तुम्‍हाला एप्रिल फूल बणवणारे तुमच्‍यावर लक्ष ठेऊन आहेत.
आज आम्‍ही तुम्‍हाला एप्रिल फूल कशापद्धतीने बनवले जाऊ शकते, याच्‍या काही टिप्‍स देणार आहोत. या टिप्‍स पाहिल्‍यानंतर तुम्‍हालाही लक्षात येईल की, स्‍मार्ट व्‍यक्तिही एप्रिल फूल होऊ शकतो...
पुढील स्‍लाईडवर पाहा कशा पद्धतीने एप्रिल फूल बनवले जाऊ शकते...