आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: वाचा पुणेरी पाट्या, पोट दुखेपर्यंत हसाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनोदी नावांच्या पाट्या म्हटले तर पुणेरी पाट्यांचे नाव सर्वात पहिले डोळ्यांसमोर येते. या पाट्यांतून पुणेकरांची चतूरता, त्यांची क्रिएटीव्हीटी, त्यांचे भाषाज्ञान तसेच त्यांचे व्यक्तीमत्व लक्षात येते. अनेक वेळा काही पाट्या वैतागून, उर्मठपणानेही लिहिलेल्या आढळतात. मात्र कशाही असल्यातर ह्या पाट्या मात्र खुपच FUNNY असतात. अशाच काही पाट्यांचा खास नजराणा आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. ह्या पाट्यावाचून तुमचा कामाच्या ताणातील सोमवार थोडा अलगद, हळूवार जाईल.
पुढील स्लाईडवर वाचा, इतर FUNNY पुणेरी पाट्या...