आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: या रेल्वेस्टेशनचे नाव वाचून तुमचे डोळेच पांढरे होतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही रस्त्याने फिरताना अनेक विनोदी पाट्या वाचल्या असतील. या पाट्यांवरील मजकूर काही वेळेला चुकीचे छापल्यामुळे विनोद तयार होतात. तर कधी भाषेच्या अज्ञानामुळेही विनोद होतात. मात्र काही ठिकाणेच अशी असतात की, त्यांची नावे डोळ्यासमोर येताच माणसाला हसू यायला लागते. आम्ही काही अशा रेल्वे स्टेशनची नावे तुमच्यासाठी आणली आहेत, जे वाचून तुम्ही लोटपोट होऊन हसाल.
पुढील स्लाईडवर पाहा, FUNNY RAILWAY STATION NAMES...