आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Twitter Buzz 9 PIXमध्ये पाहा : जयललितांवरील अ‍ॅक्शननंतर यांच्या Reaction

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना विशेष न्यायालयाने शनिवारी ज्ञात उत्तन्न स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर सोशल साइट्सवरुन अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. ट्विटरवर सक्रिय युजर्सनी देशातील दिग्गजांना अशा (वरील छायाचित्राप्रमाणे) अंदाजात सादर केले.
विशेष न्यायालयाने जयललिता यांना 18 वर्षे जुन्या प्रकरणात (66.65 कोटी रुपये संपत्ती) चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 100 कोटी रुपये दंड ठोठावला आहे. त्यानंतर देशातील नेत्यांना 'आपले भविष्य काय असेल' असा प्रश्न पडला, असे गृहित धरुन ट्विटर युजर्सनी काही छायाचित्र अपलोड केली.

तुम्ही देखील पाहा, काय सुरु आहे ट्विटरवर.... सर्व छायाचित्र ट्विटरवरुन साभार.