कधीकाळी सोशल मीडिया म्हणून फेसम असलेले ऑर्कुट आता काही मोजकेच लोक वापरताना दिसतात. येणा-या काही दिवसांमध्ये यात मोठी घट झाल्याचे दिसून येईल. ही वेबसाईट आता कायमची बंद होणार आहे. त्यामुळे सध्या अतिशय लोकप्रिय
फेसबुक या साइटवर ऑर्कुट बंद होणार याबद्दलचे भन्नाट फोटो शेअर केले जात आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ऑर्कुटबद्दलच्या काही सिनेकलाकारांच्या फनी प्रतिक्रिया... ट