आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day Fun : सानियाच्या वाढदिवशी फॅन्सनी शेअर केले असेही फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सानिया मिर्झा सुंदर, हुशार आणि उत्तम टेनिस खेळाडू असण्यासोबतच वादग्रस्त गोष्टींसोबतही हिचे जवळचे नाते आहे.

भारताची मुलगी आणि पाकिस्तानची ही सून असून सचिनची फॅन तर शोएबची पत्नी आहे. एकंदरीत यावरून एकच स्पष्ट होते की, चर्चेत राहून सानिया मिर्झा फॅन्समध्ये स्वतःची उपस्थिती कायम ठेवते. आज सानियाचा वाढदिवस असल्यामुळे सोशल साईट्सवरील काही खट्याळ चाहत्यांनी तिचे काही गमतीशीर फोटो शेअर केले आहेत, हे फोटो पाहून तुम्हीसुद्धा खळखळून हसाल.
फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...