आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पत्नी.... आहो... एकले का ? शेजारच्या कुलकर्ण्यांच्या मुलीला गणितात ९९ गुण मिळाले..
पती - अरे व्वा, छान ! मात्र, एक गुण कसा काय गेला तिचा..
पत्नी - तो आपल्या मुलाने मिळवला...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.