पंतप्रधान
नरेंद्र मोदींच्या चाहत्यांची संख्या जर खूप जास्त असेल तर, त्यांच्या विरोधकांची आणि योजनांची खिल्ली उडवनार्यांची संख्याही कमी नाही. याच कारणामुळे त्यांचे विरोधक नेहमी सोशल साईट्सवर सक्रिय राहतात आणि केंद्र सरकारला आठवण करून देत असतात की, तुम्ही दिलेल्या वचनाचे आतापर्यंत काय झाले? भलेही पंतप्रधान प्रत्येक भाषणात सांगतात की, 60 वर्ष देशावर राज्य करणारे मला 60 दिवसांचा हिशोब मागतात, यावर विरोधक शांत न बसता त्यांनाच उलटसुलट प्रश्न विचारात राहतात.