आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Funny Selfie Photos With Animals Around The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Funny Selfie: अरे... मला सुध्दा फोटो काढायचाय, पाहा प्राण्यांसोबतचे भन्नाट Selfie

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोग्राफीचा शौक कोणाला नसतो, प्रत्येक जण आपला चांगला फोटो यावा यासाठी धडपडत असतात. मात्र फोटोग्राफर चांगला असेल तर ठीक नाही तर आपल्या फोटोची वाटच लागली समजा. मात्र आता स्मार्टफोनच्या जगात एका नव्या फोटोग्राफीचा उदय झाला आहे. ते म्हणजे सेल्फी. या सेल्फीची क्रेझ एवढी आहे की, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ती चुकली नाही. आज दररोज सेलिब्रेटींपासून तर बड्या नेत्यांपर्यंत कोणीना कोणी आपली सेल्फी इमेज सोशल नेटवर्कींगवर शेअर करून चर्चेत राहाण्याचा प्रयत्न करतो आहे. तर काही लोक जगावेगळे सेल्फी घेऊन आपली एक वेगळी इमेज बनवू पाहात आहेत. यामध्ये कोणी चित्रविचित्र चेहरे करून तर कोणी विचित्र कपडे परिधान करून सेल्फी काढत आहेत. मात्र आम्ही आज खास तुमच्यासाठी जगभारतील काही असे सेल्फी आणले आहेत, ज्यांना पाहून तुम्हालाही ही कल्पना आवडेल. हे सेल्फी आहेत विविध देशांत आढळणाऱ्या प्राण्यांसोबतचे. त्या प्राण्यांसोबत या मस्त कलंदर सेल्फी शौकिनांनी आपले सेल्फी काढून सोशल नेटवर्कींगवर शेअर केले आहेत आणि विशेष म्हणजे या फोटोंना चांगली लोकप्रियताही मिळाली आहे... चला तर मग पाहूयात या मजेदार धमाकेदार सेल्फी....
पुढील स्लाईडवर पाहा, विविध प्राण्यांसोबतचे इतर सेल्फी फोटोग्राफ्स...