आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIND फ्रेश करा : चालता-फिरता दिसून येतील अशा हसवणार्‍या चुका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही स्वतःच्या जवळपास असलेल्या गोष्टींकडे बारकाईने पाहिले तर चालता-फिरता सहजपणे हसण्याचे कारण मिळते. एखाद्या दुकानावरची किंवा घरावरची पाटी वाचून तुम्ही चकित व्हाल. लिहिणारे लिहून जातात आणि इतरांना खळखळून हसण्याची संधी देतात. आम्ही असेच काही कलेक्शन तुमच्यासाठी केले आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा माइंड फ्रेश करणारे काही खास फोटो...