आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUN WITH SRK: शाहरूखच्या वाढदिवसाचे गिफ्ट... हसा तो फसा..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरूख मोठ्या पडद्यावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी काय काय नाही करत. असे ऐकण्यात आहे की, शाहरूखने आपल्या करिअरची सुरूवात सर्कस आणि फौजी यासारख्या टीव्ही धारवाहीकातून केली. सर्कसचा मुळ उद्देश तर लोकांचे मनोरंजन करणे हाच असतो. म्हणून शाहरुखच्या चाहत्यांचा हक्क आहे की, त्याच्या वाढदिवसादिवशी हसण्या-खिदळण्यासाठी काही तरी करायलाच हवे. यासाठीच काही क्रिएटीव्ह चाहत्यांनी शाहरूखच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या सोशल साईटवर आणि व्हॉटस्अपवर त्याचे हे फोटो मोठ्या प्रमाणआत शेअर केले आहेत.
याच फोटोंपैकी काही खास निवडक फोटो तुमच्यासाठी पाहा, पुढील स्लाईडवर...