आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: तुमच्या लग्नात वापराल का असे कपडे, पाहा जगावेगळे Wedding Dress

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नातील वधूचा ड्रेस म्हटले की महिलांसाठी तो सर्वात मोठ्या चर्चेचा विषय असतो. त्यामुळे आपला ड्रेस अत्यंत खास असावा असा वधूचा अट्टहास असतो. त्यासाठी ती कितीही पैसे खर्च करायला तयार असते. लग्नात आलेल्या सर्वच लोकांच्या नजरा वर आणि वधूवर खिळलेल्या असतात. अशा मध्ये त्यांचा हटके लुक लोकांच्या डोळ्यात भरतो. मात्र काही वेळा वधूचा ड्रेस एवढा विचित्र असतो की, त्यामुळे लोकांमध्ये हशा पिकतो. अशा वेळी वधू आकर्षणाचा केंद्रबिंदू न ठरता विनोदाचा केंद्रबिंदू ठरते. अशाच काही वधूंच्या ड्रेसचे फोटो आम्ही आणले आहेत खास तुमच्यासाठी. जे पाहून तुम्हीही खळखळून हसाल...

पुढील स्लाईडवर पाहा, वधूंचे निरनिराळे ड्रेस जे तुम्ही आयुष्यात कधी पाहिले नसतील...