आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे फोटो बघितल्यावर तुम्ही जुन्या कार OLX वर विकणार नाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात खरेच कलाकार लोक आहेत. जुन्या गोष्टींचा पुर्नवापर कसा करायचा हे भारतीयांकडून शिकले पाहिजे. फोटोंमधील लोकांनी जुन्या टाकाऊ वस्तूंपासून या टिकाऊ वस्तू तयार केल्या आहेत.
या वस्तू बघितल्यावर आपल्या घरातील भंगारातील साहित्य आठवेल. त्यातून आपण काय निर्माण करु शकतो, असे विचार मनात येतात. म्हणजेच हे फोटो बघितल्यावर आपण घरातील जुन्या वस्तू OLX वर विकणार नाहीत तर त्यातून काही तरी घडवून आणाल. त्याचा आणखी उपयोग कराल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, कल्पकता लढवून जुन्या साहित्यातून कशी केली निर्मिती... यातून केला प्रवास...