आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP 5 VIDEOS: WhatsApp वर हे पाहून प्रत्येक जण हसतो खळखळून...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'यार तुझ्याकडे व्हॉट्सअपवर काही मजेदार आले आहे का? माझ्याकडे एक भन्नाट व्हिडिओ आला आहे तु पाहिला का? अशी चर्चा आपण सोशल मीडियाचा वापर करणा-यांमध्ये नेहमी ऐकत असतो. आज आम्ही असेच काही चेह-यावर खळखळून हास्य फुलवणा-या व्हिडिओचे कलेक्शन केले आहे. विशेष म्हणजे हे व्हिडिओ व्हॉटअनंतर आता युट्युबरदेखील मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले आहे. हे 5 मस्त व्हिडियो पाहून नक्कीच तुम्ही खळ-खळून हासाल..
पुढील स्लाइडवर पाहा, खळखळून हसायला लावणारे फनी व्हिडिओ...