आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Funny Photos: दोघात तिसरा, पाहा लग्नसमारंभात जोडप्यांची अशी झाली फजिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेडींग फोटोग्राफी यासाठी प्रत्येक कपल उत्सूक असते. आपल्या लग्नाचे फोटो चांगले यावेत यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो. त्यासाठी मग ते चांगल्या ड्रेसपासून, चांगले डेकोरेशन, लाईट्स, प्रोफेशनल फोटोग्राफर्सची एक टीम अशी सर्वच तयारी ते करायला तयार असतात. मात्र अनेकवेळा लग्नामध्ये अनेक गमती जमती घडतात आणि त्या फोटोमध्ये कैदही होतात. हे फोटो कधी कधी खुपच विचित्र असतात, तर काही इतके फनी असतात की पाहून हसूच फुटते. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही वेडींग फोटोग्राफीमधील चुकून क्लिक करण्यात आलेले फोटो आणले आहेत. हे फोटोपाहून तुम्हाला हसू तर फुटेलच सोबतच तुम्ही स्वतःचे धन्यवाद मानाल कारण तुमच्या लग्नात असे काही झाले नाही याचे. आणि जर तुमचे लग्न झाले नसेल तर तुम्ही देवाजवळ प्रार्थना कराल की, अशा कोणत्याच घटना तुमच्या लग्नात घडू नये याची.
पुढील स्लाईडवर पाहा, लग्नसमारंभात फजीती झालेले काही भन्नाट Funny Photos