खांसी अगर पुरानी हो जाए तो टी.बी बन जाती हैऔर गर्लफ्रेंड अगर पुरानी हो जाए तो बीवी बन जाती है।।
समाजात वावरत असताना वरील दिलेल्या शायरीची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. पत्नी असो किंवा गर्लफ्रेंड दोन्हीकडे त्रास मात्र पुरूषालाच होते. लग्नाच्या अगोदर गर्लफ्रेंडचा वेगळाच त्रास असतो तर लग्न झाल्यानंरत वेगळा. फक्त त्रासाचे स्वरूप बदलते. त्रास मात्र कमी होत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी WhatsApp वर शेअर झालेली काही कपल्सची फोटो देत आहोत. हे फोटो पाहिल्यांनतर तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे गर्लफ्रेंडचा आणि पत्नीचा त्रास पुरूषाला सहन करावा लागतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि तुम्हाला आवडले तर शेअर करा...