आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp Fun: ग्रुपवर लागली आहे गमतीशीर फोटो शेअर करण्याची चढाओढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुक पाठोपाठ आता व्हॉट्स अ‍ॅपवर गमतीशीर फोटो शेअर करण्याचा ट्रेंन्ड सुरु झाला आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर असणा-या अनेक ग्रुपवर सध्या काही गमतीशीर फोटोज पाठवण्याची चढाओढ लागल्याचे चित्र आहे. काही पोट भरुन हसायला लावणारे निवडक फोटो आम्ही खास तुमच्यासाठी शेअर करत आहोत...

पोट धरुन हसायला लावणारे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..