आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई हरवल्याचे सरप्राइज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंपू अमेरिकेतून परतला.
वडील- तुझी आई कुठे आहे?
गंपू- हरवली.
वडील- मग मला फोन का केला नाहीस?
गंपू- मी सरप्राइज देणार होतो.