आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GANESH VISHESH: 'गणपती बाप्पा' सोबत बसले पंतप्रधान मोदी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हणतात की, देवाची फक्त मनोभावे आठवण काढा, मग देव कोणत्या ना कोणत्या रुपात तुम्हाला भेट देतातच. मग तो भाऊ असेल, मित्र असेल, आई-वडील मग अजून कोणी.. मात्र देव संकटात भक्ताच्या मदतीला धावतो हे नक्की. यात गंमत म्हणजे सर्व बाळगोपाळांचा आवडता गणपती बप्पा तर त्यांचा प्रिय मित्र आहे. आणि जर का या लहान चिमुरड्यांनी त्याला बोलावले तर बाप्पा नक्कीच धावून येतो.

आज गणेश चतुर्थी आहे, तेव्हा या बुद्धी-विद्येचा देवता गजाननाची अनेकांनी आराधना केली आहे. मुर्तीकारांनीतर याला विविध रुपांमध्ये घडवून त्याचे अनेक रुपे दाखवली आहेत. तर काही व्यंग चित्रकारांनी याच विघ्नहर्त्याच्या साह्याने काही गंभीर प्रश्नांवर विनोदी अंगाने प्रकाश टाकला आहे... सध्या सोशल नेटवर्कींगवर अशाच फोटोंची चलती आहे..
पाहूयात त्यातचे काही मजेदार फोटो...
पुढील स्लाईडवर पाहा, बाप्पाचे इतर फोटो