आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: या दोघांचा आहे आज Birthday, कपिलसोबत अजयने अशी केली धम्माल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपल्या लाडक्या कपिलचा आणि सिंघम अजय देवगनचा वाढदिवस आहे. अजय त्याच्या सिंघम २ च्या प्रमोशनसाठी कपिलचा शो 'कॉमेडी नाईट्सविथ कपिल'मध्ये गेला होता. तेव्हा या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खुपच भावली होती. त्यातल्या त्यात कपिल हा असा व्यक्ती आहे जो स्टेजवर येताच सर्वत्र हास्यकल्लोळ पसरतो. तो असा व्हायरस आहे जो, इतक्या लवकर हास्य पसरवतो की, लोकांना कळतच नाही की आपण कधी हासायला लागलोय. कपिलची हीच गोष्ट अनेकांना भावते. म्हणून तर अगदी लहानग्यांपासून ते बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटीसुध्दा त्याच्या शोमध्ये हजेरी लावून गेले आहेत आणि अजूनही त्याच्या कॉमिडीचा मनमुराद आनंद लुटत आहेत. आज त्याच्या वाढदिवसादिवशी आम्हीसुध्दा खास तुमच्यासाठी त्याच्या विनोदांचा थोडासा नजराणा खास तुमच्यासाठी आणला आहे. हे जोक्स फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअप अशा सर्वच सोशल नेटवर्कींगवरून मोठ्या प्रमाणात शेअर झाले आहेत. त्यातील निवडक काही खास तुमच्यासाठी...

पुढील स्लाईडवर वाचा, कपिलचे इतर धमाकेदार मजेदार जोक्स....