आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोट धरुन हासवणा-या CARTOONS मधून हरियाणा निवडणूका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रासोबतच हरियाणामध्ये देखील पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. 2000 मध्ये ओमप्रकाश चौटाला यांनी लाईटबील माफ करुन येथे सत्ता मिळवली होती. जवळपास मागील तीन दशकांपासून येथे याच कारणामुळे राजकारण सुरु आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील ठळक मुद्यांवर सोशल मीडियावर मुक्तपणे चर्चा होताना दिसत आहे त्याच पद्धतीने हरियाणा राज्यातील मुद्यांवर देखील कर्टूनिस्टने त्यांची कला दाखवण्यास सुरुवात केली आहे. आज आम्ही तुम्हाला कार्टूनच्या माध्यमातून हरियाणामधील निवडणूकांची काय परिस्थिती आहे हे सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हरियाणा निवडणूकीशी निगडित कार्टून्स...