आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rajni Jokes- .. यासाठी दिली संटा बंटाने रजनीकांतला 999 कोटींची टोकन रक्कम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगामध्ये आज जी काही गोष्ट अशक्य आहे, ती गोष्ट केवळ एकच मनुष्य करू शकतो आणि तो म्हणजे रजनीकांत. रजनीकांत यांची ही प्रतिमा जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी बनवली आहे. त्यामुळेच त्यांचे जोक्स आज मिनिटाला हजार लोकांपर्यंत शेअर होत असतात. रजनीकांत यांच्यावरील जोक्सचा दर्जा म्हणायला गेल तर पीजे आणि म्हणायला गेल तर खदखदून हासायला लावणारा असा आहे. मात्र काहीही असो त्यांचे जोक्स लोकांचे मनोरंजन करतात अगदी त्यांच्या चित्रपटांप्रमाणे... Divyamarathi.com आज त्यांच्या Birthday च्या दिवशी तुम्हाला अशाच काही जोक्सचा नजराणा देणार आहे.. चला तर मग वाचूयात रजनीचे जोक्स आणि हसूयात खदखदून...
पुढील स्लाईडवर वाचा, इतर भन्नाट जोक्स...