आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : अरे व्वा ! गब्बर आणि ठाकूर फेसबुकवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गब्बर - ठाकूर, हा मोबाईल मला दे ......

ठाकूर - गब्बर शांत हो! हाता-पायांची गोष्‍ट वेगळी असते. मोबाईलबरोबर चेष्‍टा नको...

माझ्या मोबाईलवर फेसबुक सुरु असून बसंती ऑनलाईन आहे.