आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीनिमित्ताने राजकारणाच्या या उत्कंठावर्धक पैलूवरचे चित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या राजकारणात दररोजच नवनवीन घटनाक्रम बघायला मिळत असून, आमच्याकडील वेगवेगळ्या वाहिन्यांवर प्रसारित होणार्‍या मालिकांची शीर्षके सुद्धा काहीअंशी त्याच्याशी मिळतीजुळती आहेत, असे वाटते. होळीनिमित्ताने राजकारणाच्या या उत्कंठावर्धक पैलूवरचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अ‍ॅड फिल्मशीही त्याचा संबंध जोडण्यात आला असून, इंटरनेटवर तर हास्यविनोदांची बहारच आहे. योराहुलसोडम्ब आणि योकेजरीवालऑनेस्ट यांच्याखेरीज योअडवाणीसोओल्ड यासारख्या पेजेसही बनविण्यात आल्या असून, सामाजिक मुद्देही चर्चेत आहेत.

खिचडी तिसर्‍या आघाडीची
भाजप, काँग्रेसनंतर तिसरी आघाडी देखील अपेक्षा धरून बसला आहे की, कोणालाही बहुमत मिळणार नाही. निवडणुकीपूर्वी गळाभेट घेऊया, नंतर काय होईल ते होऊ दे, परंतु आज तर धूमशान करून घेऊया...