आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook Funny: या छायाचित्रांमधून व्यक्त होतात तुमच्या भावना....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोवीस तास ऑनलाइन असणा-या लोकांच्या डोक्यात आज काय शेअर करावे आणि भरपूर LIKES मिळवावे याचा विचार असतो. यासाठी या व्यक्ती वेगवेगळी शक्कल लढवत असतात. मग त्यांच्या सुपिक डोक्यातून एखादी भन्नाट कल्पना उदय घेते आणि सोशल मीडीयावर उडवला जातो हास्याचा फवारा....आम्ही देखील असेच काही भन्नाट फोटो खास तुम्हाला हासवण्यासाठी शेअर करत आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले काही निवडक फोटो...