आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp Hit:150 वर्षानंतर राज्यशास्त्राच्या परिक्षेत असे असतील प्रश्न ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शंभर दिडशे वर्षानतर विद्यार्थी जेव्हा राज्यशास्त्राची परिक्षा देतील त्यावेळी कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील
प्रश्न1- त्या राजकीय पक्षाचे नाव सांगा ज्या कार्यकर्त्यामध्ये मृत होवून पुन्हा जिवंत होण्याची शक्ती होती ??
उत्तर-आम आदमी पार्टी
प्रश्न2- कोणत्या पक्षाच्या समर्थनासाठी दिल्लीतील सर्व कब्रस्तानातील मुर्दे बाहेर काढून आपल्या वोटर कार्ड सोबत मत देण्यास पोहचले ??
उत्तर-आम आदमी पार्टी
प्रश्न3-जिंवत मूडद्याचा नेता कोणत्या तांत्रिकाला म्हटले जायचे ??
उत्तर-अरविंद केजरीवाल
प्रश्न4-कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता मेल्यानंतर स्वर्गात न जाता चूकून नेपाळमध्ये पोहचत होते ??
उत्तर-आम आदमी पार्टी
प्रश्न5-प्रसिद्ध भावनिक डायलॉग
""आपटार्ड मरत नाही , आपटार्ड मरत नसतात ""
कोणत्या पक्षाशी संबधित आहे??
उत्तर - आम आदमी पार्टी