आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हसा लेको, FACEBOOK वर शेअर केले जातात असे भन्नाट फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकवर खरे व्यक्ती स्वातंत्र्य जपले जाते. आपल्या वॉलवर तर आपले सरकार असते. आपला कायदा असतो. आपण वाटेल ते त्यावर पोस्ट करू शकतो. इतरांना शेअर करू शकतो. इतरांनी वॉलवर टाकलेला मजकूर आपल्या वॉलवर आणू शकतो. ऑनलाईन जगात तर अशा फुटकळ चोऱ्या सहज घडतात. चोरी करायची नसेल तर शेअर हे बटण आहेच. त्यासाठी जराही कष्ट घेण्याची गरज नाही. फेसबुकवर शेअर होण्याऱ्या अनेक पोस्टपैकी काही भन्नाट पोस्ट आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
पुढील स्लाईडवर क्लिक करा, आणि हसा खळखळून...