FUNNY, असा करा गाढ अभ्यास, परिक्षेत मिळतील पैकींच्या पैकी मार्क
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. कुणी घरातील हॉलमध्ये, कुणी अभ्यासाच्या स्वतंत्र खोलीत तर कुणी गच्चीवर तर कुणी चक्क जिन्यात अभ्यास करताना दिसतात. काही तर रात्रीच्या वेळी किचनमध्ये अभ्यास करतात... काही जण कार्टुन बघून तर काही एखादी सिरिअल्स बघून अभ्यास करतात. प्रत्येकाचा मुड आणि लक्ष केंद्रीत करण्यासाठी भन्नाट पद्धत असते. असेच काही भन्नाट प्रकार आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय...