आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXAM च्‍या काळीतील ही 13 छायाचित्रे पाहताच आपण लागाल हसायला, बघा PIC

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परीक्षा म्‍हटले की, अंगावर काटा उभा राहतो. परीक्षेच्‍या भीतीचं भूत एकदा मानगुटीवर बसलं की, ते लवकर उतरत नाही. काही विद्यार्थ्‍यी परीक्षेपायी वेडे झाले आहेत तर कित्‍येक जणांनी आत्‍महत्‍या केल्‍या आहेत. पेपर चांगला गेला नाही म्‍हणून रडणा-यांची संख्‍या कमी नाही. तर प्रश्‍न खूप कठीण होते म्‍हणून चेहत्‍यावरचे भाव कुणालाच लपवता येत नाहीत. अशीच काही छायाचित्रे आपला भेटीला आम्‍ही घेवून आहोत. जी पाहताच आपण हसून हसून लोटपोट व्‍हाल.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मजेदार छायाचित्रे..