आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियातील या सात छायाचित्रांनी नेटीजन्‍सला केले लोटपोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियातून नेहमी काहीना काही नवीन पाहायला मिळते. ऐन वैशाखात लोकसभा निवडणूका होत असल्‍याने देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. मतदारांचे लक्ष वेधण्‍यासाठी बहूतांश राजकीय पक्षांकडून हायटेक प्रचारावर भर दिला जात आहे. नवनवीन युक्‍त्‍या, कल्‍पना लढवील्‍या जात आहेत. सोशल मीडियावर काही उमेदवार स्‍वत:ची तसेच आपल्‍या प्रतिस्‍पर्धी उमेदवाराची ग्राफीक्‍स इमेज अपलोड करून नेटीजन्‍सचे लक्ष वेधून घेण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत.तुम्‍हाला हसवणारी सोशल मीडियात प्रसिद्ध झालेली काही हटके छायाचित्रे आज आम्‍ही तुमच्‍यासाठी देत आहोत.जी पहिल्‍यांनतर तुम्‍ही नक्कीच हसल्‍याशिवाय राहणार नाहीत.