आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये पाहा ELECTION ची गमतीशीर REACTION

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही काळापासून सोशल नेटवर्कवर देशातील राजकारणाबाबत गमतीदार फोटो मोठय़ा प्रमाणावर प्रकाशित केले जात आहेत. त्यावर कॉमेंट करून युवक लोकशाही अधिक परिपक्व करत आहेत. देशात प्रथमच असे घडत आहे. त्यावरून युवकांचा हजरजबाबीपणा आणि नेत्यांची गंमत उडवण्याची इच्छा स्पष्टपणे दिसून येते. विविध मुद्दय़ांबाबतचे गांभीर्यही दिसून येते. त्यामुळे आतापर्यंत रटाळ वाटणारी निवडणूक व नेतेही रंजक व वाचनीय बनले आहेत.
तुम्‍हाला हसवणारी सोशल मीडियात प्रसिद्ध झालेली काही हटके छायाचित्रे आज आम्‍ही तुमच्‍यासाठी देत आहोत.जी पहिल्‍यांनतर तुम्‍ही नक्कीच हसल्‍याशिवाय राहणार नाहीत.