आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WEB TOONS : व्यंगचित्रकारांची मजेदार कलाकारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेते भाषण करत आहेत आणि एकमेकांविरुद्ध तोंडसुख घेत आहेत, तर आपल्या देशातील कलाकार, चित्रकार आणि विशेषतः कार्टूनिस्ट गप्प थोडेच बसणार आहेत. त्यांची ही कलाकारी आणि प्रसंगानुरूप केली जात असलेली गमतीशीर चित्रकारी फार लोकप्रिय होत आहे. सोशल नेटवर्किंगच्या दुनियेत राजकारणी मंडळींचे विविध व्यंगचित्र शेअर केले जात आहेत. त्यातीलच काही निवडक व्यंगचित्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

विशेष : विविध व्यंगचित्रकारांची रचनात्मकता, सोशल नेटवर्किंगच्या दुनियेतून साभार...
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा काय चालू आहे या दुनियेत...