आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा ONE MAN SHOW, सोशल साइट्सवरही सुरू आहे मोदींचीच धूम...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या नरेंद्र मोदी शपथविधीनंतर औपचारिक पंतप्रधान बनणार आहेत. त्यामुळे चांगले दिवस येणार असे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. मोदींच्या शपथविधीनंतर देशाच्या विकासाच्या रथाने अधिकाधिक वेग घ्यावा असेच, सगळ्यांना वाटत असणार. एवढेच काय तर पाकिस्ताननेही आमंत्रण स्वीकारले असून शरीफ या शपथविधीच्या सोहळ्यासाठी येत आहेत. त्यामुळे सगळीकडेच उत्साहाचे वातावर आहे. पराभवाने काही पक्ष हिरमुसले आहेत. त्यामुळे हसावे तर लागणारच... कारण चांगले दिवस आले आहेत ना...
पुढे जे होईल ते होईल पण सध्या तरी सोशल नेटवर्किंग साइट्सवर चांगल्या दिवसांची नशा चढली आहे. कलाकार त्यांच्या रंगांच्या मदतीने कागदांना एक नवा अर्थ मिळवून देत आहेत, तर सोशल नेटवर्किंग साइट्सवर सगळे एकमेकांना शेअर करून त्यांच्या कलेचा मान वाढवत आहेत. चला तर मग आपणही पाहुयात सोशल नेटवर्किंग मोदींच्या वन मॅन शोबाबत सध्या काय सुरू आहे ते...

सर्व कार्टून्स सोशल साईट्सवरुन साभार...