आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे सरकार, मात्र सोशल मीडियात चर्चेत आहेत केजरीवाल, पाहा Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील शंभर प्रभावशाली लोकांच्या टाइम मासिकाच्या यादीत लोकसभा निवडणुकीच्‍या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींमधून सर्वाधिक मते केजरीवाल यांना मिळाली. त्यांच्यानंतर नरेंद्र मोदींचा क्रमांक लागला. मात्र निवडणूका झाल्‍या आणि केजरीवाल यांना निवडणूकीमध्‍ये सपाटून मार खावा लागला. मोदी मात्र देशाचे पंतप्रधान झाले.
नितीन गडकरी यांची मानहानी केल्‍याचा आरोप कोर्टाने ठेवल्‍यामुळे आज तिहार तुरूगांमाध्‍ये केजरीवाल दिवस काढत आहेत. त्‍यांची चर्चा मात्र सोशल साईटच्‍या माध्‍यमातून जोरात सुरू आहे. काय आहे केजरीवाल संदर्भात सोशल साईटवर VIRAL झालेली छायाचित्रे आपल्‍यासाठी देत आहोत.
केजरीवाल यांची VIRAL झालेली छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाईलवर...