आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Attractive Ideas: जखमी चप्पला-बुटांचा दवाखाना आणि बरेच काही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतरांपेक्षा काहीतरी वेगळ करण्याची सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, परंतु आम्ही ज्या लोकांचे काम एकत्र केले आहे त्यांचे वेगळेपण इतरांपेक्षा जरा जास्तच दिसत आहे. उदाहरणार्थ, कोणी जखमी चप्पल-बुटांचा दाव्हाखा उघडून उपचार सुरु केले आहेत तर कोणी लोकल ट्रेनवर स्पायडरमॅन बनून उड्या मारत आहे. एवढेच नाही तर आपण आजपर्यंत बसमध्ये ज्या आपतकालीन खिडकीला फक्त पाहत आलो आहोत, त्या खिडकीचा लोकांनी एक्झिटसाठी नाही तर एन्ट्रीसाठी वापर केला आहे. यापेक्षा अजब गोष्ट म्हणजे लॅपटॉपसमोर बसून शेविंग कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक एक महानुभव आपल्याला दाखवत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा हसून-हसून पोट दुखावणारे काही खास फोटो....