आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FOOTBALL आणि महागाई 8 कार्टून्समध्ये पाहा खास रंग...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकांमध्ये सध्या चर्चेसाठी कुठला विषय असेल तर तो महागाई आहे. चांगल्या दिवसांच्या गोष्टी ऐकता-ऐकता लोक पहिलेच बोर झाले आहेत आणि आता महागाई आणखी वाढण्याची त्यांना भीती वाटू लागली आहे. अपेक्षा नवीन आहेत नवीन सरकारकडून पण सध्या तेही लाचार दिसत आहेत. काहीही असो लोकांना केवळ सोल्युशन हवे आहे बाकी काही नाही. या सर्व गोष्टींना कलाकार आपापल्या पद्धतीने हास्याचा रंग देऊन चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे.
चला तर मग पाहूयात महागाई आणि फुटबॉलला जोडणारे हे व्यंगचित्र आणि इतरही मुद्यांवर बोलणारे रंग...