चालण्याचे खरंच अनेक फायदे आहेत... नाही नाही.. मी आरोग्य विषयक फायद्यांविषयी बोलत नाहीये... ते तर सर्वांनाच माहित आहेत.. मात्र रस्त्यावरून चालत असताना अनेक गमतीदार गोष्टी पाहायला मिळतात, की हसून हसून लोटपोट होण्याची वेळ येते. या जगात नमुन्यांची कमतरता नाही, एका पेक्षा एक नमूने इथे सापडतील. या नमुन्यांच्या काही करामती एवढ्या विचित्र असतात, की विचारता सोय नाही... आणि काहींच्या मनातही नसते मात्र कोणाच्या तरी चुकीमुळे त्यांचे हसे होऊन बसते. अशाच काही मजेशीर पाट्यांची, जाहिरातींची मेजवानी खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी...
चला तर मग, हसण्यासाठी तयार व्हा.... पुढील स्लाईडवर क्लिक करा...