आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKES: महागाईने घेरले सरकार, Social नेटवर्कींगवर \'अबकी बार...\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"अच्छे दिन आने वाले हैं..." हे स्लोगन दिवसरात्र लोकांच्या मनांवर बिंबवून भाजपने सत्तांतर घडवून आणले. मात्र आता हेच स्लोगन वाढत्या महागाईमुळे सरकारवर भारी पडताना दिसत आहे. लोकांमध्ये आता मोदी सरकारविषयीचा रोष कालच्या रेल्वे दरवाढीनंतर अधीकच वाढला आहे. यामध्ये सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच जण आपापल्या पध्दतीने या महागाईचा विरोध करत आहेत. तर काहींनी ट्वीटर फेसबुकवरून याचा तीव्र निषेधही केला आहे.
अशीच महागाई विरोधातील काही व्यंगचित्रे सोशल नेटवर्कींगवर सध्या पसरत आहेत. यामध्ये काहींमध्ये तर फोटोशॉपचा वापर करून विनोदी संवादही पेरण्यात आले आहेत..
पाहुया अशीच काही गंमतीदार व्यंगचित्रे...
पाहुयात काही ट्वीट्स
भारतातील लोकं आता वेगवेगळ्या श्रेणीत विभागले गेले आहेत. General, 2nd class, sleeper, AC 3rd, AC 2nd and AC First.
ज्या 31 टक्के लोकांनी "अच्छे दिन" साठी मतदान केले होते.. त्यांच्यासाठी 2 मिनीटांचे मौन - Ankit Lal ‏@ankitlal now

मोदींना विमानप्रवास प्रमोट करायचा आहे, त्यामुळे त्यांनी रेल्वेच्या भाड्यामध्ये दरवाढ केली आहे.
janakiraman ‏@periyakulam

यासह विविध वेबसाईट आणि वर्तमानपत्रातील प्रकाशित व्यंगचित्रे जी सोशल नेटवर्किंगवर शेअर केली जात आहेत... सोशल नेटवर्कींगच्या सौजन्याने खास तुमच्यासाठी...