आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अबकी बार Social Sites चे टार्गेट मोदी सरकार, पाहा फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकार कोणत्‍याही पक्षाचे असले तरी महागाई मात्र कमी होत नाही. सध्‍या झालेली रेल्‍वेची भाववाढ ही सर्वसामान्‍य माणसांच्‍या खिशाला चाप लावणारी आहे. वाढत्या महागाईमुळे मनमोहनसिंग सरकारला पराभव स्विकारावा लागला होता. ज्‍या महागाईच्‍या मुद्यावर मनमोहनसिंग सरकारचा पराभव झाला. सध्‍या महागाईमुळे 'अबकी बार 'मोदी सरकार'ला जनतेने लक्ष केले आहे. सरकारला लक्ष करण्‍यासाठी कार्टूनिस्‍टही मागे राहिलेले नाही. पाहा छायाचित्रे पुढील स्‍लाईडवर...