आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PAKISTANI कलंदर, चालताबोलता करतात हटके COMEDY

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलंदर माणसं फक्‍त भारतात आहेत, असे जर तुम्‍हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. कलंदर आणि हटके स्‍वभावाची माणसं पाहण्‍यासाठी जास्‍त लांब जाण्‍याची गरज नाही. भारताच्‍या शेजारी आसलेला पाकिस्‍तान देशातही कलंदर माणसं आहेत. जर तुम्‍ही कधी पाकिस्‍तानला भेट दिली तर तुमच्‍या लक्षात येईल की, दहशदवाद बोकाळलेल्‍या पाकिस्‍तानातामध्‍येही आंनदात जगणारी माणसं आहेत.
ज्‍या प्रकारे काही नियम आपण पाळत नाही, अगदी पाकिस्‍तानातही नियम तोंडणा-यांची संख्‍या कमी नाही. मात्र एका गोष्‍टीची काळजी घ्‍या, पाकिस्‍तानी लोकांसारखी COMEDY करण्‍याचा प्रयत्‍न करू नका. तुम्‍हाला महागात पडू शकते.
पुढील स्‍लाईडवर पाहा पाकिस्‍तानी लोकांची हटके COMEDY...