तुम्हाला घरून लवकर निघायचे आहे. घरातील कामे लवकर आवरण्यासाठी तुम्ही कामवालीची वाट पाहाताय. ती मात्र येत नाही. अशा वेळी काय आवस्था होईल, याची कल्पनाही करवत नाही. अशा वेळी कामवालीचे काय महत्त्व आहे हे लक्षात येते. अगदी यासारखी अवस्था तुमची होते, जेव्हा सुरळीत चाललेल्या अयुष्यात संकट येतात.
चेह-यावरचे हसू मावळते. कितीही आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तरी आनंदी राहता येत नाही. आनंद मिळवण्यासाठी मनोरंजनाचे साधन सापडत नाही. तुमच्या चेहर-यावर हसू मावळणार नाही यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी सोशल साईट्सवर शेअर झालेले काही FUNNY आणि इतर PHOTOS देत आहेत. हे पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
पुढील स्लाईडवर पाहा, हसवणारे काही PHOTOS...