आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्‍सून आधीच SOCIAL MEDIA वर दाखल झाल्या Funny Reaction

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवुड कलाकार सलमान खान, सनी देवल, अजय देवगन हे स्‍क्रीनवर नेहमीच दबंगगिरीमुळे चर्चेत असतात. यांच्‍या प्रत्‍येक डायलॉगवर प्रेक्षकांच्‍या टाळ्या पडतात. सलमान खानची धमकी अशी असते की, भिती कुणालाच वाटत नाही, तर हसू येते.
सध्‍या मान्‍सुनने उशीर केल्‍यामुळे सर्व हवालदील झाले आहेत. अशा वेळी मान्सुन संदर्भात यांच्‍या प्रतिक्रिया घेतल्‍या तर काय होईल याचे मार्मिक चित्रण करण्‍यात आले आहे.
दबगंगिरी करणारे कलाकार काय देतील प्रतिक्रिया वाचा पुढील स्‍लाईडवर...