ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लक्षपूर्वक पाहा आणि जाणून घ्या, काय आहेत भारतीयांचे झक्कास जुगाड
जुगाड करण्यामध्ये भारतीय लोक मागे नाहीत. जुगाड करण्यात भारतीयांचा हात कोणीच धरणार नाही. प्रत्येक निरुपयोगी गोष्टीतून काहीतरी नवीन निर्माण करण्याची जिद्द आणि हुशारी फक्त भारतीयांमध्येच आहे. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तु तयार करण्याची कला शिकावी ती भारतीयांकडून. शक्कल लढवण्यात भारतीय लोक कमी नाहीत हे सिद्ध करणारी काही मजेशीर छायाचित्रे पाहा पुढील स्लाईडवर...