आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook वर वारंवार शेअर झालेला \'चेन्‍स ऑफ ह्यूमर\'चा अविष्‍कार, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माहिती आणि तंत्रज्ञानामुळे काळ बदलत गेला. वैज्ञानिक प्रगतिमुळे झपाट्याने बदल होते गेले. याचा परिणाम मानवाच्‍या जगण्‍यावर आणि मानसीकतेवर होत गेला. तो काही प्रमाणात चांगला झाला, तर काही प्रमाणात वाईट. काही वर्षापुर्वी रेडीओ बदं झाला तर मन लागत नव्‍हते. आज मात्र वेगवेगळी मनोरंजनाची साधने माणसासाठी उपलब्‍ध झाली आहेत.
प्रगती बरोबरच विज्ञानाचा वापर मनोरंजनासाठी होऊ लागला. इंटरनेटचा शोध लागल्‍यानंतर गूगल प्रसिद्ध झाले , नंतर ई-मेलचा काळ आणि आता फेसबुक. फेसबुक अपडेट केले नाही तर, आपण उपाशी आहोत काय असे युजर्सना वाटायला लागते. या फेसबुकवर 'चेन्‍स ऑफ ह्यूमर'चा वापर करून वेगवेगळी फोटो अपडेट करून आपल्‍या मित्रांचे मनोरंजन या माध्‍यमातून होऊ लागले. यासाठी प्रत्‍येक फेसबुक युजर्स हसवणारी फोटो अपडेट करू लागला.
'चेन्‍स ऑफ ह्यूमर' ची छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाईडवर...