आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला! टेन्शन फ्री व्हा थोडे... पेट्रोलच्या PERFUME सोबत...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवार असो वा सोमवार फेसबुकवाल्यांना सर्व दिवस सारखेच असतात. त्याना फेसबुकच्या रुपाने असा अलादिनचा दिवा मिळाला आहे, ज्यामुळे अगदी सातासमुद्रापार ते आपले म्हणणे मांडू शकतात. पण गमतीचा भाग असा आहे की, या फेसबुकवर सकाळी असा वा संध्याकाळी अनेक विनोदी, मिश्कील, गंमतीदार आणि कधी कधी विचार करायला लावणारे फोटो दिसतात. हे फोटो कशाचेही असो, मात्र युजरला आपल्या टेन्शनमधून थोड्या वेळाकरीता तरी त्याचे टेन्शन विसरायला भाग पाडतात आणि मग तुम्हीही त्याला लाईक, कमेंट अथवा शेअर करून हा आनंद तुमच्या मित्रांपर्यंत पोहचवायला एका मिनिटाचाही उशीर करत नाही... हो ना...
चला तर मग असेच काही फोटो पाहूयात... आणि टेन्शन फ्री होऊयात...
पुढील स्लाईडवर पाहा असेच काही फोटो....