दिल्ली आणि मुंबईमध्ये मान्सूनचे अगमन झाले. मात्र देशाच्या अनेक भागामध्ये पावसाचा एकही थेंब नाही. शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. परिस्थिती गंभीर आसली तरी, काही माहाभाग गंभीर परिस्थितीमध्ये डोक्याचा वापर करून काहीतरी क्रीएट करत असतात. अशा प्रकारचे JOKES काही लोकांनी तयार केले आहेत. हे वाचल्यानंतर प्रत्येकाला हसू आल्याशिवाय राहाणार नाही. पाऊस पडत नसला तर काय झाल, आज आम्ही तुमच्यासाठी JOKES च्या माध्यमातून हास्याचा पाऊस पाडणार आहोत.
तुम्हाला हासवण्यासाठी सोशल साईटवरील क्रिएट झालली FUNNY MIND क्रिएशन आम्ही एकत्र केली आहेत. हे पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आल्याशिवाय राहाणार नाही.
पुढील स्लाईडवर पाहा, काही हटके क्रिएशन...