आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PICS: फेसबुकवर अरविंद केजरीवाल यांची अशी उडविली खिल्‍ली...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेच्‍या निवडणुका जवळ आल्‍या आहेत. सर्व देशभर राजकीय पक्षांचे घूमजाव सूरु आहे. सर्वच पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. तर फेसबुकर या सर्वच नेत्‍यांची थट्टा सुरु आहे.

उल्‍लेखनिय बाब म्‍हणजे, 'आप' पार्टीचे मुख्‍य संयोजक केजरीवाल ज्‍या पध्‍दतीने गंभीर होऊन बोलतात, मध्‍येच वक्‍तव्‍य बदलतात या त्‍यांच्‍या वर्तनावर फेसबुकवर त्‍यांची चांगलीच खिल्‍ली उडविली आहे. विशेष स्‍वॉप्‍टवेअरच्‍या मदतीने त्‍यांच्‍या मुळ छायाचित्रामध्‍ये काही बदल करून आणि काही मजेदार ओळी टाकून हे छायाचित्रे बनविले आहेत.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, अरविंद केजरीवालांची अफलातून छायाचित्रे...